ईमेल : pimparkhed@gmail.com
Visitors: 252
📢 ठळक सूचना: ग्रामपंचायत पिंपरखेड स्वच्छता अभियान राबविण्यात येणार – गावातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहिम.
...

25-09-2025 , 11:02 AM

भूमिगत गटारी

गावातील रस्ते व आदिवासी वस्ती सिमेंट काँक्रिटी करून पाणी निकासी सुलभ केली गेली आहे. भूमिगत गटारी बांधून पावसाच्या पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित केला आहे.

...

04-09-2025 , 10:03 AM

सिमेंट काँक्रिटी

गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करून ग्रामस्थांना चिखल व धुळीच्या त्रासातून मुक्तता मिळाली.
या उपक्रमामुळे गावात स्वच्छ, टिकाऊ व आकर्षक रस्त्यांची निर्मिती झाली आहे.

...

10-09-2025 , 10:05 AM

पर्यावरण संवर्धन

"एक पेड माँ के नाम" योजना अंतर्गत झाडे लावली जातात व हरितीकरण प्रोत्साहित केले जाते.प्लास्टिक बंदीसाठी कापडी पिशव्या वाटप केले जाते.

...

20-09-2025 , 05:28 AM

महिला सक्षमीकरण उपक्रम

महिला बचत गट स्थापन करून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न. शिवण क्लास, ब्युटी पार्लर, आरोग्य तपासणी, रक्तदान प्रशिक्षण यांसारखे उपक्रम राबवले जातात.