ईमेल : pimparkhed@gmail.com
Visitors: 253
📢 ठळक सूचना: ग्रामपंचायत पिंपरखेड स्वच्छता अभियान राबविण्यात येणार – गावातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहिम.
...

13/09/2025, 05:28 pm

खंडेराव महाराज यात्रा

दरवर्षी मार्गशीर्ष दशमीला खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन केले जाते.गावातील प्रत्येक घरातून बैल रथाला जोडले जातात आणि यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.

...

26/09/2025, 07:31 pm

गुढीपाडवा उत्सव

गावात गुढीपाडवा उत्सव साजरा केला जातो, जिथे ग्रामस्थ एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने साजरे करतात.

 

...

04/09/2025, 09:35 am

हळदी-कुंकू कार्यक्रम

महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम आणि रानभाज्या प्रदर्शन होते.